शुभम गावंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरगाव मंजू
बोरगाव मंजू : कौलखेड जहा येथे तंटामूक्ती अध्यक्ष पदी सतीष तायडे यांचि बिन विरोध निवड करण्यात आली .यावेळी गावातील ग्रामस्त यांनी एक मतानी सतीष तायडे यांना पाठिंबा दिला व गावातील तंटामूक्ति अध्यक्ष पदाची जबाबदारी सतीष तायडे यांच्यावर सोपवन्यात आली या वेळी ग्राम पंचायत कार्यालय येथे ग्राम सभा घेण्यात आली . ग्राम साभेला ग्राम पंचायत सरपंच सूरज तायडे, ग्राम सेवक गावंडे, पोलिस पाटील भारत पाटील तायडे, ग्रा प सदस्य विनोद गावंडे, उर्मिला गावंडे, शिरु पाटेकर, निलेश मेंढे, सचिन तायडे, अनिल तायडे, प्रदीप तायड़े, विठ्ठलराव तायडे, अमोल तायडे, दिलीप गावंडे, विनायकराव तायडे, नंदकिशोर गावंडे, धीरज तायडे, पुरषोत्तम खरड़ आदी ग्रामस्त उपस्तित होते व गावातिल बहुतंश महीला उपस्तिथी दर्शाविली होती.