सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील सुकळी जहागीर येथे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ 8:वाजता या वेळेत सुकळी जागीर येथे मदिना मस्जिद मध्ये नमाज पठण केली लहान मुलांसह मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून त्यानंतर अल्लाह कडे दुवा केली .नैसर्गिक संकटात सापडल्या माणूस जातीचे रक्षण कर पावसाची जोरदार सुरुवात व्हावी आमच्यावरील संकट टळू दे असी दुवा करण्यात आली .यावेळी दुवा झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या गळ्यात भेट देऊन शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम एकता यावेळी दिसून आली गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. राहुल दशरथ वानखेडे अंकुश सुभाष वानखेडे किसन साबळे अनिल बडेराव गोविंद नरवाडे अनेक हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मदिना मस्जिद चे अध्यक्ष शेख गफार रजा जमाली. सय्यद मुस्ताक रजा जमाली अहमद रजा खान मदिना मस्जिद चे इमाम खलील उल्ला फारुकी जागीरदार शकील खान रजा जमाली अन्सार रजा जमाली गुलाब रजा जमाली दैनिक अधिकरनामा चे तालुका प्रतिनिधी सय्यद रहीम रजा जमाली सय्यद खाजा शेख गौस रजा गावातील अनेक सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.