विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालूका शेतकरी सहकारी जिनींग अँड प्रसिंग निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडी सहकार विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे
उमरखेड तालुक्यात होऊ घातलेल्या उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनींग अँड प्रसिंग सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडी सहकार विकास पॅनलला प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना प्रहार दिव्यांग संघटना व ऊमरखेड तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व शाखेच्या वतिने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे फायदा होईल.