माधवरा मिटकरे प्रवाशी मंडळाचा पुढाकार
अजिज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
सामान्य सामन्याची म्हणून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्र शासनाची एसटीचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बस स्थानकावर वरील कार्यक्रम साजरा केला त्याप्रमाणे ढाणकी बसस्थानकावर माधवराव मिटकरी प्रवासी मंडळाच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम साजरा केल्या जात आहेत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळाचे कार्याध्यक्ष नाथा पाटील यांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे त्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शेख इरफान व तसेच सचिव हिरासिंग चव्हाण व साखरे तसेच उमरखेड आगाराचे सुरक्षा रक्षक राठोड याची उपस्थित होती ढाणकी बसस्थानकाचे सपाई कर्मचारी प्रदीप गायकवाड हे उपस्थित होते तसेच या ठिकाणी वाहिनी म्हणून एक सहा 1961 पासून चा आढावा हिरासिंग चव्हाण यांनी घेऊन मागील परिस्थिती केली कथित केली प्राप्त परिस्थितीमध्ये प्रवाशांनी या सर्व सवलतीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त दळणवळण करावा जेणेकरून सर्वांना भेटीगाठी करणे सोपे जाईल सोपे जाईल त्याप्रमाणे आज एसटीला भरभराटीचे दिवस अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया या ठिकाणी सुरेश जयस्वाल नगराध्यक्ष यांनी यांनी एसटीला शुभेच्छा प्रदान केले शेवटी या कार्यक्रमाला माधवरा मिटकरे प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष त्यांनी आपले मनोगत प्रसंगी व्यक्त केलेआणी एसटी कर्मचारी एसटी प्रवासी यांच्या हिताकरिता वेळोवेळी हाजर राहण्याचे वचन दिले त्याप्रमाणे एसटीची भरभराट होणे शेवटी वाहतुक नियंत्रक सतोष फाळके यांनी आभार प्रदर्शन केले सुत्रसंचालन मंडाळाचे सचिव हिरासिह चव्हाण यानी केले