सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : सातवी सम्राट अशोक बुद्ध धम्म परिषद रविवार 26 फेब्रुवारी 2023रोजी मा. डॉ.आयुब खा पठाण उमरखेड साप्ताहिक औदुंबरचा राजा मुख्य संपादक दर्पण पत्रकार संघटना अध्यक्ष उमरखेड यांना सातवी सम्राट अशोक धम्म परिषद उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सुकळी( जहागीर ) येथे डॉ. आयुब खान पठाण यांचे मूळ गावी सुकळी जहागीर येथे गावकऱ्यांच्या वतीने शाल. पुष्पगुच्छ देऊन. सत्कार करण्यात आला. यावेळी सुकळी येथील माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष चुनुनिया काझी राहुल दशरथ वानखेडे. संतोष वानखेडे नबीउल्ला फारुकी जागीरदार. गजानन शंकरराव वानखेडे तुकाराम वानखेडे नागेश वानखेडे सय्यद चांद शेख साबेर शेख बबलू शेख गफार रजा शकील रजा पठाण. गोविंद वानखेडे श्रीराम कदम दिलीप वानखेडे. शेख रहीम शेख हुसेन यांची उपस्थिती होते.


