किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे डिजीटल सदस्य अभीयानची महत्तव पुर्ण सभा पार पडली या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा अकोला जिल्हा कांग्रेस चे प्रभारी बाळापुर विधानसभा क्षेत्रातील अखील भारतीय कांग्रेस कमिटीचे डिजीटल सदस्य मोहीमेचे निरिक्षक दिलीप सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नातीकोद्दीन खतीब साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली या वेळी मंचावर अकोला जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब कांग्रेस चे नेते हाजी सै बुरहान ठेकेदार ,हाजी सै कमरोद्दीन, पातुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम डाखोरे, पातुर शहराचे मुख्य नोंदणीकर्ता शेख मुखतार प्रमुख्याने उपस्थित होती या वेळी तालुका व शहर मध्यें नोदं झालेल्यां सदस्याची माहिती मुख्या बुथ नोंदणीकर्ते व बुथ प्रमुखंशी घेण्यात आली.
- डेक्कन शुगर साखर कारखान्याची ऊस आयात जोमात
- संतोष पाटील यांची शिक्षकेतर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
- अब्बब्ब ५०० लिटर रसायन नाश करून तीस बाटली देशी दारू जप्त
- ताडोबा व्याघ्र प्रकल्पा जवळ असलेल्या त्या नियमबाह्य रिसाॅर्टसह वन अधिकाऱ्यांवर कारवाई करा :- उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी
- इजनी गणातुन प.समीतीसाठी प्रभावी उमेदवाराची गरज : मनोज चव्हाण
या वेळी मान्यवरानी अधीक सदस्य बनविन्याचे सांगीतले व जाहीर केले की तालुक्यातून तिन व शहरातुन तिन जे बुथ प्रमुख जास्त सदस्य नोंदणी करतील त्यांचा सत्कार अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने करण्यात येईल ३१ मार्च पर्यंत आपण जास्तीतजास्त संख्येने नोंदणी करावी असे सांगीतले या वेळी कार्यक्रमात सै मुजाहिद एकबाल, सै अज़हरोद्दिन, समाधान राठोड, रमेश पटेल,बब्बु भाई, अभिलाष तायडे,सै आसीफ,अतुल अमानकर,गोविंदराव चव्हाण, अविनाश पाटील,युवक कांग्रेस चे चंद्रकांत बारताशे, मो शारीक, संजुराठोड, गुलाब देवकते मंगेश मोरे, मो ऐजाज़,वजी़र भाई,अश्विनी देवकते,सह तालुक्यातील व शहरातील कांग्रेस चे पदधिकारी कार्यक्रते उपस्थित होते.











