अकोल्यातल्या मुर्तीजापूर इथं एक संतापजनक प्रकार घडलाय. एका आठ महिन्याच्या मुलीला एचआयव्ही पॉझिटिव्ह माणसाचं रक्त दिलं गेलंयत्यामुळे आता ही दुर्देवी मुलगीही एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली आहे. Read more
बुलडाणा, दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1693 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालाम... Read more
हिंगोली, दि. 02 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिट... Read more
गडचिरोली, दि.02 : आज गडचिरोली जिल्हयात 966 कोरोना तपासण्यांपैकी 08 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30726 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्य... Read more
चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार... Read more
अकोला,दि.2- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 352 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 351 अहवाल निगेटीव्ह, एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, अ... Read more
विकास खोब्रागडेजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर चंद्रपुर/- सविस्तर घटना अशी की, दिनांक 01/09/2021 रोजी रात्रौ 10/00 वाजताचे सुमारास जामा मस्जिद चिमूरचे इमाम श्री. अनिस जमिल शेख हे घरी जेवण करून मस्जिदचे लाईट बंद करण्याकरिता मस्जिदकडे आले असता त्यांना... Read more
भद्रावतीत डेंगू मोहिमेला सुरुवात महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.2:-भद्रावती परिसरातील घाण व अस्वछतेमुळे डेंगू , मलेरिया सोबतच विविध रोगांची उत्पत्ती होत असून अस्वछता हेच विविध रोगांचे माहेरघर आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या परि... Read more
अजिंक्य मेडशिकरतालुका प्रतिनिधि मालेगाव पोषण अभियान मोहीम अंतर्गत माहे सप्टेंबर २०२१ मेडशी येथील अंगणवाडीत पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदीप तायडे व पंचायत समिती सदस्या श्रीमती कौशल्याबाई रामभाऊ साठे यांच... Read more
पवनसिंग तोडावतग्रामीण प्रतिनिधी अंधानेर कन्नड दि 01: अंधानेर येथील सरपंच अशोकराव दाबके यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक राजीव जितळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून पो... Read more
माजी विद्यार्थी मेळावा,खेळाडू आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न…. अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातूर (दि १ सप्टेंबर २१):- स्थानिक डॅा. एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या मार्गद... Read more
गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद जा. जामोद : कोविड-१९ कोरोना चे संक्रमण काळात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्याना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) जा जामोद शाखा च्या वतीने कार्यालय सुनगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्राम... Read more
प्रहार जनशक्ती पक्षाने दिले संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन विकास खोब्रागडेजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर चंद्रपुर /- चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 5 वर्षांपासून दिव्य... Read more
नांदेड दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 743 एवढी झाली असून याती... Read more
हिंगोली, दि. 01 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. ... Read more
चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 9 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार,... Read more
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1291 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1270 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझ... Read more
अकोला,दि.1- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 246 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 245 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आ... Read more
अकोला,दि.1-हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार (दि. 5 सप्टेंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान व एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.नदीकाठावरील गावातील नाग... Read more
कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शेतकरी व नागरिकांची मागणी. योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतीनीधी,चंद्रपुर चंद्रपुर – नागभीड -चांदाफोर्ट व गोंदिया रेल्वे लाईनवर आतापर्यंत अनेक ग्रामीण मार्गांवर जा ये करण्यासाठी अनमॅन्ड क्रॅासिंग ची व्यवस्था होती. पण... Read more