गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
जा. जामोद : कोविड-१९ कोरोना चे संक्रमण काळात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्याना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कोटा) जा जामोद शाखा च्या वतीने कार्यालय सुनगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायत स्टाफ व कर्मचारी यांना सेने टायजर व मास्क चे वितरण करण्यात आले , उपस्थित मान्यवर शिवदास सोनोने संपादक अहिल्या न्यूज 24 उमेश कुरवाळे बाळु ठोसर ग्रामपंचायत सदस्य सह क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड जळगाव शाखेचे, क्षेत्रीय अधिकारी पंकज बागडे , शाखा अधिकारी अरविंद राऊत, व कर्मचारी अमोल इंगळे , जनार्धन माने , योगेश चव्हाण. इत्यादी उपस्थित होते