अकोल्यातल्या मुर्तीजापूर इथं एक संतापजनक प्रकार घडलाय. एका आठ महिन्याच्या मुलीला एचआयव्ही पॉझिटिव्ह माणसाचं रक्त दिलं गेलंयत्यामुळे आता ही दुर्देवी मुलगीही एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली आहे.



2025 @ All Rights Reserved Daily Adhikarnama ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780