अमरावती : राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्ध्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. संत गाडगेबाबा अमरावती... Read more
अमरावती : विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांत संवादात्मक उपक्रम घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी या उपक्रमाचा... Read more
अमरावती : भातकुली येथे एका घरावर वीज कोसळण्याची घटना घडल्याची माहिती मिळताच पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी त्या घराला भेट देत झालेल्या घटनेची चौकशी केली तसेच घरातील कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. अमरावतीतील अतिवृष्टीग्रस्त भागाची... Read more
अमरावती : राष्ट्रीय पोषण आहार योजनेंतर्गत महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले असून, योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहार महत्वपूर्ण असून, यापुढेही हा उपक्रम खेडोपाडी, पाड... Read more
अमरावती : राज्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकरी बांधवांचे योगदान लक्षात घेऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य व गांधीजयंतीचा मुहूर्त साधून उद्यापासून (2 ऑक्टोबर) शेतकरी बांधवांना डिजीटल सातबा-या प्रती विनामूल्य व घरपोच देण्यासाठी विशेष मोहिम... Read more
अमरावती : अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संशोधन व अभ्यास केंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. ... Read more
अमरावती : मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुख्यमंत... Read more
अकोला : जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती गणात पोटनिवडणुक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.४), मतदानाच्या दिवशी (दि.५) व मतमोजणीच्या दिवशी (दि.६) रोजी मद्यविक्री... Read more
अकोला : महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन या यंत्रणा बालकांसाठी कार्यरत आहेत. बालकांचे हक्क व अधिकार तथा कायदे याबाबत समाजात जनजागृती व्हावी या करीता या यंत्रणा मार्फत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात.... Read more
अकोला : जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र 2022-23 करीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने दि. 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.... Read more
अकोला : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी म... Read more
अकोला : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 372 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले. तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकी... Read more
अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील रिक्त पदाच्या पोट निवडणूक 5 ऑक्टोबर रोजी होत आहे. या ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. उर्जा व का... Read more
अकोला : सहकारी गृहनिर्माण संस्थेत ई वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थेची दि. 1 सप्टेंबर 2021 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीकरीता निवडणूकीव्दारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पॅनल तयार करण्याकरीता दि. 20 ऑक्ट... Read more
परिसरातील पाचवी घटना. वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करिता लावलेले पिंजरे ठरलेे बेकामी. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/आष्टी- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी- ईल्लूर परिसरातील जंगलात बिबट्याने हल्ला करून... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा :-तालुक्याचे लक्ष तळेगांव बु.जि.प. मतदार संघाकडे अधिक लागले आहे. दिग्गज उमेदवार मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. नव्याने तयार झालेल्या या मतदार संघात प्रथमच वंचित बहुजन आघाडी ने बाजी मारली होती. मात... Read more
सोनेराव गायकवाडतालुका प्रतिनिधी, लातुर लातुर:- लातूर जिल्ह्यात दि.२१/०९/२०२१ ते २७/०९/२०२१ या कालावधीमध्ये मुसळधार पावसाने (गुलाब चक्रीवादळ ) नुकसान झालेल्या खरिपातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन न... Read more
सोनेराव गायकवाडतालुका प्रतिनिधी, लातुर लातुर:- नोंदणी महानिरीक्षकांनी १२ जुलै रोजी दुय्यम निबंधकांना जारी केलेले जाचक परिपत्रक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी समस्त लातूर संघर्ष समितीच्यावतीने आज दि.१ ऑक्टोंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथ... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा शहरातील श्री छत्रपती प्रतिष्ठान द्वारा विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धांचे आयोजन छत्रपती प्रतिष्ठान द्वारा केले होते त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण... Read more
अस्वलाच्या हल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/कमलापुर- अहेरी तालुक्यातील अती दुर्गम भाग असलेले कमलापुर परिसरात अस्वलांचा धुमाकुळ सुरू असल्याने परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आ... Read more