पुणे : जेसीबी यंत्राच्या सहाय्याने केलेल्या कामाचे पैसे वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपात मागणी करूनही ओतूर ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जेसीबी मालक चैताली जालिंदर पानसरे यांनी ओतूर ग्रामसचिवालयाच्या इमारतीसमोरील प्रवे... Read more
धुळे : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 23 लाखांची रोकड लांबवणाऱ्या चौघा चोरट्यांना जालना जिल्ह्यातील परतुर येथे आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. धुळ्... Read more
नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरातील शारदा नगर भागात चोरट्याने घरफोडी करून चार लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रेखा जयेश राय (रा. शारदा नगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चाेरट्याने २७ नोव्हेंबरला दुपार... Read more
पुणे : पुणे मुंबई दरम्यानच्या जुन्या आणि नव्या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आरटीओ अधिकारी आता 24 तास या मार्गावर गस्त घालणार आहेत, ही गस्त कशी असणार, किती अधिकारी 24 तास येथे कार्यरत असणार, कोण कोणत्या कार्यालयातील पथके कार्यरत असणार, य... Read more
मुंबई : मुंबई अग्निशमन दलामध्ये जर्मन बनावटीचे 64 मीटर उंच 2 टर्नटेबल लॅडर दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या टर्नटेबल लॅडरला लिफ्टची सुविधा असल्याने इमारती आग लागल्यास रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी टर्नटेबल लॅडरच्या शिडीवर चढताना होणारे क... Read more
मुंबई : भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर एक चकार शब्द काढलेला नाही. कारण ते हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत गेले आहेत. आंदोलन आणि ठाकरे यांचा क... Read more
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर येथील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. बल्लारपूर रेल्वे लोखंडी पूल दुर्घटनेप्रकरणी चं... Read more
परभणी : चारठाणा ( ता.जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणाकडे कोटेशनची रक्कम भरली होती. तरीही वीजजोडणी मिळाली नाही. स्वतंत्र डीपी मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी नवीन बोअर- विहीर खोदली . पुरेशी वीज उपलब्ध होऊन सिंचनासाठी फ... Read more
मुंबई : भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३५४ हा लैंगिक शोषणाविरुद्धचा गुन्हा नाही. या कलमातंर्गत दाखल होणारा गुन्हा हा नैतिक वर्तनाशी आणि शारीरिक हल्ला या कृत्याशी संबंधित मानला जातो आणि तो महिलांनाही लागू होतो, असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील मह... Read more
जळगाव : ओबीसी मोर्चातर्फे सुमारे १२ मुद्द्यांवर मंगळवारी (दि.29) आकाशवाणी चौकात महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रा. शिवाजीराव पाटील, प्रतिभा उबाळे, सुमित्र अहिरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आलेल्या माग... Read more
पुणे : दौंड नगरपालिकेचा फरार माजी नगराध्यक्ष बादशाह भाई शेख याला जिल्हा पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने राजस्थानमध्ये अजमेर येथे जेरबंद केले आहे. दौंड शहरात दोन कुटुंबामध्ये मोठी हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी एका मागासवर्गीय कुटुंबाची... Read more
मुंबई : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. कोणत्या बैठकीनंतर हा प्रकल्प बाहेर गेला. या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहित होते का ? असा सवाल करून याबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी बोलावे, असे थेट आव्हा... Read more
बीड : केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे विजेच्या धक्क्याने बैल दगावलाप्रकरणी तर दुसर्या एका प्रकरणात सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.... Read more
नगर : केंद्र सरकार तर्फे अल्पसंख्याक मंत्रालयामार्फत दिली जाणारी मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या अहवालानुसार घेतला आहे. या निर्णयाचा महाराष्ट... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.यांची आज... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला शाखा पातूर संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार मार्गदर्शक ॲड.संजय सेंगर सदस्य राज्य बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाल... Read more
नाशिक : म्हसरुळच्या मानेनगर येथील द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी शिक्षणासा... Read more
पुणे : पुण्यात ओला, उबेर आणि रेपीडो यांच्या बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. तब्बल 12 संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा चलकांची आहे. रिक्ष... Read more
पुणे : पुण्यातील एका साेसायटीत एका 66 वर्षीय स्विमिंपूलमधील जिम केअर टेकरने 12 आणि 15 वर्षाच्या दाेन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुदिप्ताे शामचरण चक्रवर्ती (वय- 66, रा. पुणे) या आराेपींना अटक केली... Read more
नाशिक : नाशिकमधुन निर्यात मोठ्याप्रमाणात वाढावी आणि अधिक परकीय चलन मिळावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयमाच्या पुढाकाराने निर्यात व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 25 प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या बॅचसह त्याचा शुभारंभ करण्यात... Read more