शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी
अकोट : तालुक्यातील पिम्प्री खुर्द येथील जय मिराजी क्रीडा मंडळाचे सदस्य लक्ष्मण शंकर ठाकरे ऊर्फ झोल्या हा पिप्री खुर्द येथील खेळाडू असून कबड्डी खेळताना दिनांक 26/01/2022रोजी कबड्डी खेळत असताना त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे तो तीन दिवसापासून बेशुद्ध अवस्थेत आहे त्याला अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बेशुद्धावस्थेत नेले असताना त्याला डॉक्टरांनी नागपूर येथे हलविण्याचे सागितले असून सदर खेळाडूच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब व बिकट आहे आणि त्याचा उपाच्यारा करिता पैश्याची सक्त व निदांत गरज आहे त्याच्या उपच्यारा करिता फोन पे.गुगल पे . पीटीएम नंबर 9764300268 हा नंबर अक्षय गोपाल धर्माळे चाअसून हा मुलगा त्या पेशंट सोबत असून. या नंबर वर मदत पाठवा व या खेळाडूला मदत करा असे आवाहन पिंप्री खुर्द व अकोट तालुक्यातील सर्व कबड्डीपटू नी केले आहे