सतीश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय जानेफळ मंडळ मध्ये अणेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शाश्वत विकासासाठी सतत कार्यरत पन्नास हेक्टर वर एस एस वाघमारे कृषी सहायक कृषी विभागाच्या कार्यक्रमांतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मनरेगा फळबाग लागवड या योजनेत सन 2021/22मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्या कामाची दखल घेऊन के.एम.मुळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती व न. म. नाईक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी एस.एस वाघमारे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याबद्दल मेहकर तालुका कृषी विभागाच्या सहकार्याचे या वाट्यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले आहे.











