किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : हिंदू हदय सम्राट मा श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पातूर येथील गुरुवारपेठ भागात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुखनंदन बोचरे होते तर प्रमुख उपस्थिती पत्रकार छोटुभाऊ काळपांडे,भाजयुमो चे शहर अध्यक्ष सचिन बारोकार,छत्रपती गाडगे,डॉ संचितानंद बोबंटकार ,प्रवीण तायडे हे होते या वेळी मान्यवरांनी हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंता वानखडे तर आभार प्रदर्शन छत्रपती गाडगे यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन बारोकार,पत्रकार प्रदीप काळपांडे,छत्रपती गाडगे ,सुखनंदन बोचरे,प्रवीण तायडे,योगेश वालोकार,वसंता वानखडे,सचितानंद बोबंटकार,पंकज बोचरे,गणेश इंगळे,गुड्डू पोपळघट,अजय इंगळे,केशव बोबंटकार शिवम वालोकार,चेतन इंगळे,बंटी पोपळघट,प्रज्वल भाजीपाले,पवन येनकर,सचिन इंगळे,व हिंदुत्ववादी विचारसरणी ला मानणारे मान्यवर व इतर गुरुवार पेठ वासीय उपस्थित होते.