अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : स्थानिक आस्टूल येथे प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या महापरिनिर्वाण आदरांजली वाहिली.यावेळी प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूलचे संस्थापक अध्यक्ष अमोल करवते यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहन्यात आली, याविळी उपस्थित प्रहार बहुउद्देशीय संस्थेचे कोषाध्यक्ष प्रकाश करवते,प्रहार सचिव आकाश करवते,प्रहार सदस्य राहुल करवते तसेच चक्रवर्ती सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थापक जगदीश इंगळे,व संस्थेचे सचिव रविकांत कांबळे प्रहार संस्थेचे सदस्य,सुजित इंगळे पंकज करवते, सुरज कहाळे, राहुल करवते, वीरेंद्र इंगळे, शुभम इंगळे, सतीश इंगळे,सुनील इंगळे,सामाजिक सेवक विनोद शहाबर इंगळे, नितीन इंगळे,विशाल इंगळे, ऋषिकेश घुगे, धीरज सिरसाठ, आकाश सावळे, अजय इंगळे,धनंजय करवते, गौतम करवते, स्वप्नील इंगळे,ब्रिजेश घुगे,विशाल इंगळे अमरदीप इंगळे अंकुश इंगळे यांनी सुद्धा मेणबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली देण्यात आली.