सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देवळगाव साकर्शा जवळील खामगाव दे साखरशा मार्गे अलेगाव जानारी बस उतावीळ नदीवरीवरिल पुलावरून एम एस ४०एन ८९२२ क्रमांकाची बस सकाळी ९.३०च्या सुमारास पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे घसली त्यामध्ये चार प्रवासी होते कोणतीही जीवितहानी झाली नाही त्याबाबत माहिती रामचंद्र चव्हाण यांनी दिली सदर घटनेची माहिती देऊळगाव साखर्शा गावांमध्ये माहिती कळताच नागरीकांनी घटना स्थळी धाव घेतली होती संरपच सदिप अल्हाट, रामचंद्र चव्हाण ,बाळु वानखेडे, शेकअबराल, बबंन चव्हाण, रमेश काळे ,बि यम राठोड, सुरेश आमले