अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर: दि 14/10/2021
जय भवानी व्यायाम शाळा युवा सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार तेली वेटाळ तर्फे काल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी या आधी विध्यार्थ्यांन साठी विज्ञान प्रदर्शनी पातूर एक ऐतिहासिक शहर वर फोटो प्रदर्शनि स्वच्छता अभियान राबहून झाडू वाटप बेटी बचाव बेटी पढाव अभियान पुस्तक पेडी ची स्थापन विसर्जन मिरवणूक दरम्यान घरोघरी वृक्ष वाटप,प्लास्टिक मुक्त भारत अभियान,सांस्कृतिक आरकेष्ट्रा अशे विविध उपक्रम राबहून जय भवानी व्यायाम शाळा युवा सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार नवरात्री उत्सव पार पडत आहे. या साठी मंडळाचे राहुल वाघमारे, सागर हरणे, हरीश खरात,रोशन तायडे,अतुल भांगे,वैभव खंडारकर, सचिन चव्हाण,गणेश खरात,अनिल धोंगडे,सदानंद वानखडे,अंकुश मोकळकर, मयूर घोलप,गोपाल धोंगडे,विशाल चव्हाण,पवन मोकळकार, अनिकेत खुरसडे,प्रतीक सुडके, आकाश वानखडे,युवराज धोंगडे, राजेश बंड,अमित खरात इत्यादी आदीसह कार्यकर्ते परिश्रम घेतात.