वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : येथील तहसील कार्यालयात कार्यरत वाहन चालकाला ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले रेती माफिया शी संबंधित ही क्लिप होती. या कारवाईमुळे प्रीती तस्करांनी संधान साधून असलेल्या पायाखालची वाळू नसली आहे .विजय सूर्यवंशी या वाहनचालकाला निलंबित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तसे आदेश निर्गमित केले प्र रेती तस्करा बाबत एक ऑडिओ क्लिप नुकतीच समाज माध्यमावर वायरल झाली होती यात सदर वाहन चालक पैशाची व दारूची मागणी करीत असल्याचे दिसून आले शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख पार्वता मुखरे व शिवसेनेचे कार्यकर्ते रायगाव च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती कर्तव्यात कसूर करणे गोपनीयतेचा भंग करणे आधी कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले या कार्य वाहिनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांत खळबळ निर्माण झाली आहे.


