गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील ईसापुर येथे एक कदम. स्वच्छता की और जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या अंतिम वर्षेच्या विद्यार्थ्यांच्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ईसापूर येते स्वच्छता अभियान राबविण्यात झाले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विध्यार्थीना ईसापूरच्या ग्रामस्यांना स्वच्छते बाबत जागृकता करून दिली व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले कु.आमिषा जळमकार व दिव्या घाटोळ या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य वाय.आर.गवई उपप्राचार्य एस. एस.धर्माळ कार्यक्रम अधिकारी पि. एस. वानखडे आणि विषयतद्य जे.आर.साळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले यावेळी प्रकाश घाटोळ . विलास वारुळकार.सागर नागे.सुमांत नागे. गावातील नागरिक उपस्थित होते