हिरा आसलकर
शहर प्रतिनिधी मलकापूर
वरणगावं:-चित्रपट निर्मिती व तेही ग्रामीण क्षेत्रातील कलाकार हे नट-नट्या म्हणजे हिरो-हीरोईन झाले आहेत, हे आपणास सुद्धा माहिती आहे. पण वरणगावं व पिपंळगावच्या युवकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सोशल मीडियाच्या युट्युब साईड व सोशल मीडियावर वरणगावं शहरांचे नाव डोलाने झळकणार हे मात्र निश्चित आहे.
याप्रेमकथेत नेमकं काय पहायला मिळेल हे शॉर्ट फिल्म ही येत्या 28 तारखेला लवकरच प्रदर्शीत होणार आहे.चित्रपट हे मनोरंजन नव्हे तर त्यामध्ये बरेयसे आत्मसात करण्याजोगे,पुढील भविष्याला वळण देऊन जीवनाला योग्य मार्गाने वाटचाल करत व आपण बघितलेले स्वहपणे साकार करत यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी येणाऱ्या संकटाना कशा प्रकारे सामोरे जात हटकून यश हे मिळवले जाते हे जिद्द बाळगून हे कलाकार काम करीत आहेत. “प्यार जहाँ संघर्षही सर्वं शक्तिमान हें”
हा शॉर्ट चित्रपटाचा टेलर पाहिल्यानंतर क्षणभर वाटून जात,सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमांत विशाल बोदडे (डायरेक्टर), विष्णू राणे (रायटर), सुयोग नाईक (डी.ओ.पी) यातील प्रमुख कलाकार विष्णू राणे, अंकिता बोदडे, अंकुश कुमार(Ak), ऋषिका इंगळे,अजय मेंढे,डाँ. विजय सुरवाडे,कोमल इंगळे, सुनील वाघ,भोला इंगळे,शुभमं अवचारे,विजय ठोसर,आनंद हिवरे,संजय डांगे,शुभम मेंढे,पांडुरंग अवचारे,घनश्याम इंगळे,अमोल पाटील,राहुल अवचारे,विशाल इंगळे,रवी इंगळे,आदेश वानखेडे, आदी कलाकारांचा दमदार भूमिका आहेत, यांनी आपल्या मनोरंजनासाठी आमच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सदरचा चित्रपट निर्मिती केली आहे.