सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हीवरा आश्रम येथिल जनसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप च्या वतीने पूरग्रस्तांना एक मदतीचा हात पूरग्रस्तांसाठी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्य मध्ये लेटर पेन पेन्सिल शॉपनर खोडरबर आणि इतर पुस्तके यावेळी देण्यात आली कराळे सर मेहकर येथुन 15ऑगस्ट रोजी दुपारी जात असताना त्यांची भेट घेऊन सर्व साहित्य त्यांच्याकडे अर्पण करण्यात आले.प्रसिद्ध वराडी शिक्षक नितेश कराळे सर कोकण पुरग्रस्तासाठी मदत जमा करत आहे . त्यांच्या सी संपर्क करून पाठवण्यात आले यावेळी ग्रुपचे संचालक प्राध्यापक निलेश निकास उपस्थित होते त्याचबरोबर भास्कर राऊत,दिगंबर वसाने,ओम निकस , आकाश पवार उपस्थित होते