मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत किंवा नगरपरिषद मध्ये करण्यासाठी गावातील स्थानिक अ, भा,ग्रामीण पत्रकार संघाने आमरण उपोषणाला प्रारंभ केला असून उपोषणाला तेल्हारा तहसीलचे नायब तहसीलदार सुरळकार व हिवरखेडचे ठानेदार धीरज चव्हाण यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याचे उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु उपोषण कर्ते त्यांची मागणी पुर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असे त्यांनी तहसीलदार याना सांगितले आमरण उपोषणा करिता अर्जुन खिरोडकार तर साखळी उपोषणा करीत पत्रकार संघाचे , संदिप इंगळे, धीरज बजाज, राजेश पांडव, अनिल कवळकार, जितेश कारिया, राहुल गिर्हे, उमर बेग, तसेच प्रतिष्ठित नागरिक पोलिस पाटील ,प्रकाश गावंडे, सुरेश ओंकारे, सुनील इंगळे, चिंतामण खिरोडकार, संतोष बाजोड, भगवान खिरोडकार, विनोद ताळे, रायबोले, रतन हिवराळे, विनोद ढबाले,संजय हिवराळे , दिलीप डांगे, महादेव कवळकार, मनोज भगत,शहजाद खान आदी नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून उपोषनाला पाठींबा दिला आहे,