महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.१३:-आशिष ठेंगणे यांची शिवसेनेच्या वरोरा भद्रावती विधानसभा प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती दिनांक 11 ऑगस्ट रोज बुधवारला वरोरा येथे माननीय प्रशांत कदम शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख माननीय प्रशांत कदम यांच्या हस्ते आशिष ठेंगणे भद्रावती यांची वरोरा भद्रावती या विधानसभा क्षेत्रासाठी प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच या बैठकीत चिमूर, ब्रह्मपुरी व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त सुद्धा करण्यात आला याप्रसंगी नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर,संदीप गिरे जिल्हाप्रमुख चंद्रपूर, मुकेश जीवतोडे तालुकाप्रमुख वरोरा, संदीप मेश्राम शहर प्रमुख वरोरा, नंदू पढाल शहर प्रमुख भद्रावती, नरेश काळे तालुका संघटक भद्रावती बाळा क्षिरसागर उपतालुका प्रमुखश्री घनश्याम आस्चले तालुका समन्वयक युवासेना गौरव नागपूरे युवासेना शहर समन्वयक येशु आरगी तसेच शेकडो पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


