गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक येथील पंचवटी परिसरात असलेल्या तपोवन रामटेकडी येथे दिनांक 9 ऑगष्ट रोजी मोठया उत्सहात साजरा करण्यात आला असून त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिक महानगर पालिकेचे आणि प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक श्री सुरेश खेताडे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती आणि कार्यक्रम वेळी नगरसेवक सुरेश खेताडे यांनी प्रतिमेचे हरार्पण व पूजन करून कार्यक्रम ची रूपरेषा सुरु झाली आणि आणि त्यावेळी नाशिक नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक सुरेश खेताडे यांनी याठिकाणी आपले विचार आणि मनोगत व्यक्त केले हा शांततेत आणि उत्सहात पार पडला ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन निमित्त आणि प्रभागात विविध कार्यक्रम चे सुद्धा आयोजन केले होते यावेळी नगरसेवक सुरेश खेताडे रवींद्र गीते विलास पीठे व सर्व आदिवासी समाज बांधव आदिवासी नवयुवक यांच्या समवेत हा सुवर्ण सोहळा साजरा करण्यात आला