मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
कै भगवान रामभाऊ बडे यांचे आज दुपारी दुःखद निधन ते प्रगतशिल शेतकरी होते.त्यांच्यापाठीमागे मोठा परिवार आहे पत्नी पारुबाई त्यांना 3 मुले 4 मुली 3 नातू व 1 नात असा परिवार आहे. परमेश्वर भगवान बडे ,शंकेश्वर भगवान बडे,मच्छिंद भगवान बडे, व मुली सुमन आंधळे ,शोभा आंधळे ,रंजना गोरे, व सुरेखा तसेच नातवंडे ऋषीकेश कुणाल हर्षद व नात श्रावणीअसा त्यांचा परीवार आहे.


