गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा: वडनेर भोलजी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता खामगाव करून मलकापूर कडे जाणाऱ्या आयशर ट्रकने आयशर ट्रक क्रमांक पी बी ११विझेड४०४७ या आयशर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वडनेर भोलजी गावां नजीक हायवे क्रमांक सावन टीनशेडच्या खोलीमध्ये गाढ झोपत असताना अचानक आयशर ट्रक टीनशेडच्य खोलीमध्ये घुसून त्यामध्ये पाच मजुरांचा जागी मृत्यू झाला मृतांची नावे पुढीलप्रमाणे प्रकाश मंगू वय 26 वर्ष पवन तुळशीराम जांभेकर व 19 वर्ष राजाराम जांभेकर वय 35 वर्ष अभिषेक रमेश जांभेकर व अठरा वर्षे राहणार मोरगड तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती गुणी भुया भोंगर व अठरा वर्षे भोंगळगु भुयाराहणार बोरी मतोली तहसील गडवा या पाच जणांचा जागेवर मृत्यू झाला आहेत मृत्यू झाला व गंभीर जखमी झालेले मजूर खालील प्रमाणे दीपक बेलसरे कमर रमेश जांभेकर अमर शाम भास्कर सर्व राहणार मोरगड अक्षय कुमार श्री कुमार भैया राहणार चिनीया तहसील गाडवा सतपाल कुमार मालीकचद राहणार बोरी मातो ली तहसील गडवा महेश मोची आशिष निर्मल भुयार राहणार बोरी हे ९ मजूरजखमी झालेले आहेत मृत व 9 जखमी झाले एकूण मजुरांची संख्या 13 तेरा असून ९ जखमी मजुरावर उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे उपचार सुरू असून पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशन करीत आहे
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)