वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट:- एकात्मीक बालविकास केद्र आकोला वाशिम अतर्गत आकोट केद्र क्र 241 मधे सर्व आकोट शहर प्रल्कप यांच्या सयुव्त विधमाने/ मा बालबिकास प्रकल्प अधिकारी वाशीम आकोला मिनाक्षीताई भस्मे मॅडम सुपर वायझर स्मृतीताई चीटनिस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महत्मा गांधी व लाल बहादुर शास्ञी यांच्या जयंती निमीत्य अभिवादनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आयोजन दि 2 ला आयोजीत करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणुन सौ राजश्री बाळे डाॅ अस्विनी टवले सौ मंगला गणोरकार मॅडम, विजय ढेपे, शेख अकील सर होते तर सर्व प्रथम मान्यवरांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्ञी यांच्या प्रतीमेचे पुजन व हारार्पन करुन कार्यक्रमला सुरवात केली व मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. या दोन महात्माचे जयंती एकाच दिवशी येत आहे हा फार मोठा क्षण आहे या दोन्ही महामानवाचे कार्य भारतासाठी फार मोलाचे आहे महत्मा गांधी यांनी स्वातंञ्यासाठी फार मोलाची अशी अनेक आदोलन पण अहिसा वादी व शातंतेच्या मार्गांनी केले तर लाल बहादुर शास्ञी हे भारताचे माजी पंतप्रधान होते त्यांनी भारतातील शेतकरी यांना जय जवान जय किसानचा नारा देवुन शेतकर्यांना स्वताच्या पायावर उभ राहावे व भारत हा कृषी प्रधान देश आहे भारताचा शेतकरी हा खरा अन्नदाता आहे त्यामुळे शेतकरी जगला तर आपण जगु असे उपस्थीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यात्त करतांना सागीतले या वेळी स्वराज राजेश ढेपे या लहान मुलांने दोन्ही महामानवार आपले छान विचार मांडले तर कार्यक्रमाचे संचालन मालुताई राठोड मॅडम तर आभार दिपमाला येऊल मॅडम यांनी मानले कार्य क्रमला सविता ढेपे, रजनी कालोचे, सविता पांडे, संगीता चौखंडे, अर्चना धोटे, सविता पांडे, सविता पोटे, पडघामल मॅडम, बेंडे मॅडम, ज्योती वाणखडे, रजंना तेलगोटे, हेमलता आग्रे, संगीता वाळसे, भाबुरकर मॅडम, मिना ईखार, सुर्वना भटकर, सुनंदा राउत, संगीता पारेकर, अनीता खडेराव, दिपा बोद्रे, संगीता गुरेकर, सबीया बानो, मिना कोमोटवार, राधा अंभोरे, संगीता उरळकर, रीना तेलगोटे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमाला अंगणवाडीतील मुल मुली पालक वर्ग यांची उपस्थीती होती.