मधुकर केदार
शहर प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: आज सोमवार दि 17/07/2023 रोजी शेवगाव तालुक्यातील मळेगाव-शे येथील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी गावातील काही मूलभूत प्रश्नासंदर्भात तसेच सुविधा साठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली यावेळी प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार व भविष्यातील संघर्षमय वाटचालीस शुभेच्छा देतांना मळेगाव -शे येथील भिवसेन देवकाते, दत्तू देवकाते,अमोल देवकाते,विठ्ठल पंडित,बबन पंडित,दत्ता नवल, गंगाधर शितोळे,सुभाष देवकाते, अरुण बनसोडे,संजय साबळे, गायकवाड मामा,आप्पा पंडित, विनायक देवकाते,अमोल देवकते,
गणेश पंडित व अशोकराव भिडे











