सय्यद जूल्फेखार आली
ग्रामीण प्रतिनिधी बीड
बीड : घरातील लोक वैष्णवी देवीच्या दर्शन साठी गेले असता घरी कोणी नसल्यास फायदा घेत चोरांनी घरात असलेले 14 तोडे सोना व दीड लाख रुपये लंपास केले होते ही घटना पाच मे 2023 रोजी रात्री एक ते तीन च्या सुमारे घडली होती याची तपास नेकनूर पोलीस स्टेशन स, पो,नी, मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शन खाली पी एस आय विलास पाटील जाधव व पी एस आय पान पाटील हे करीत होते काही दिवसातच आरोपीला जेरबंद केले असता नेकनूर पोलीस स,पो,नी, मुस्तफा शेख व त्यांच्या सर्व टीमचे आभार व्यक्त करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की श्रीराम गोवर्धन जगताप हे शिक्षक कॉलनी परिसरात राहतात ते तीन मे रोजी आपल्या कुटुंब सह वैष्णवी देवी दर्शनाला गेले असता घरामध्ये चोरी झाल्याची माहिती त्याच्या शेजारी कडून त्यांना फोनवरून मिळली या चोरीची माहिती पोलिस स्टेशनला कळविण्यात आली होती, त्यानंतर काही दिवसांमध्ये नेकनूर शिक्षक कॉलनी मध्ये दोन घरी चोरी झाली होती त्या दुसऱ्या चोरीमध्ये गेलेली मोटर सायकल सोलापूर या ठिकाणी सापडली असता पहिल्या चोरीमध्ये कोणताही धोगे-दोर शिल्लक नसता त्या मोटरसायकल चोरीची अधाराऊन तपास केले असतात व पहिले ही चोरी आणि दुसरी झालेली चोरी यामध्ये समान पद्धत आढळलयाने नेकनूर पोलीस स्टेशन स,पो,नि, मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शन खाली पी एस आय विलास जाधव व दुसरे पी एस आय पान पाटील साहेब व त्यांच्या सहकारी पोलीस अमलदार विशाल क्षीरसागर व पोलीस नाईक सुखदेव बांगर यांच्या दोन टिम तयार करून माहितीच्या आधारे या चोरी मधील एक आरोपी वसमत या ठिकाणी असल्याची माहिती मिळल्यानंतर तेथे जाऊन आरोपी लखन भीमराव एरंडकर यांच्या मुस्क्या आवडळल्याव की आरोपींने गुणाची कबुली केली व त्याच्या सोबत राजू प्रकाश मंजुळकर व करण उर्फ सिन्हा रामचंद्र मंजुळकर हे दोन साथीदार असलेली कबुली केली . या गुन्हेची कसून अगदी सिताफिने तपास करून चोराच्या मुसक्या आवळल्या बद्दल व सोने हस्तगत केल्या बद्दल नेकनूर पोलिस स्टेशनचे स.पो.नी.मुस्तफा शेख पी.एस.आय.विलास जाधव पी.एस.आय. पानपाटील पोलिस अमलदर विशाल सिरसागर व पोलिस नाईक सुखदेव बांगर व त्यांच्या सर्व टीमचा जगताप कुटुंबियांकडून सन्मान करण्यात आला .नंतर स.पो.नी.मुस्तफा शेख यांनी आपल्या संभाषणात असे म्हणली की कर्मचाऱ्याच्या पाठीवर कैतूकाची थाप दिल्याने अशीच कामगिरी करण्यासाठी ऊर्जा मिळते असे मत व्यक्त केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)