विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : येथे महाविकास आघाडीची आभार सभा पार पडली नुकत्याच पार पडलेल्या आपला जीन प्रेस निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार व मतदार भगिनींचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार सभा उमरखेड येथील राजस्थानी भवन मध्ये आज पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदगाव हिमायतनगर चे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर होते या कार्यक्रमात बोलताना राम देवसरकर यांनी सर्वांचे आभार मानले या निवडणुकीमध्ये जरी आपण आले असेल तरी खचून न जाता येणाऱ्या काळामध्ये हिमतीने सामोरे जाण्याचे बोलून दाखवले राम देवसरकर यांनी प्रकाश पाटील देवसरकर यांच्यावर सडकून टीका केली मी तुम्हाला कधीही चटईवर नको असे म्हटले नाही तुम्ही आमची मार्गदर्शक म्हणून रहा असे म्हणलो पण ते पाटील यांना जमले नाही. तुम्ही स्वतःला लोकनेते मन होता मग तुम्हाला एवढ्या काळामध्ये स्वतःची सतरंजी सुद्धा टाकता आली नाही तुम्ही दुसऱ्याच्या सत्रजवर जाऊन बसलात आणि तुम्ही स्वतःला सहकार महर्षी लोकनेते असे समजत असाल तर तुम्हाला स्वतःचे 16 उमेदवार का उभे करता आली नाही अशा शब्दात राम देवसरकर यांनी पाटील यांच्यावर टीका केली त्यासोबतच माजी आमदार विजयराव खडसे यांच्यावर सुद्धा टीका केली येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असेच एक संघ रहा शुभेच्छा सुद्धा दिल्या मी स्वतः राम देवसरकर म्हणून कोठ कमी पडलो असेल तर येणाऱ्या काळात नक्कीच मी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला तातूभाऊ देशमुख बाळासाहेब चंद्र बी के चव्हाण गोपाल अग्रवाल प्रवीण शिंदे राजभाऊ खामनेर अजय देशमुख मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.