मधुकर केदार
तालुका प्रतिनिधि शेवगाव
शेवगाव : शेवगाव मधील ममता लॉन्स येथे आज सकाळी माजी आमदार नरेंद्रजी पाटील घुले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव पंचायत समिती या ठिकाणी कार्यरत असणारे डॉ. सुधाकर जी लांडे पाटील, डॉ.शेळके शेषराव, श्री पवार सुभाष चंद्रभान यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्या संपन्न झाला, यानिमित्ताने उपस्थित मान्यवर यांनी पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,यावेळी काकासाहेबजी नरवडे,जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष संजुभाऊ कोळगे,जनशक्ति मंचाचे युवानेते प्रुथ्वीभैय्या काकडे,कैलासराव नेमाणे,संजय फडके,गटविकास आधिकारी महेशजी डोके,दिप्तीताई गाट,, बबनराव भुसारी,पंडितकाका भोसले,आंबादास कळमकर,एकनाथ कसाळ,गणेश खंबरे,नानापाटील मडके,प्रदिपराव काळे,हनुमानजी पातकळ,कचरु चोथे,दातीर मामा,डॉ.शिंदे,भरतराव वांढेकर,राजेंद्र देशमुख,भाऊसाहेब चेके,दिपक नन्नवरे,अशोकराव वायकर, ,विलासराव लोंखडे,कल्याणराव म्हस्के,भारत लोहकरे,आरगडे भाऊसाहेब, गणेश कराड ,अनंताजी ऊकिर्डे,गणेश पाटेकर, राजेंद्र शेळके,विकास नन्नवरे,यासह पदाधिकारी ग्रामस्थ आणि नातेवाईक आदी उपस्थित हो


