बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : रामोशी समाजाचा उदयमुख कलाकार चांडाळ चौकडीच्या करामतीचे सर्वेसर्वा अभिनेते सुभाषराव मदने अध्यक्ष. आणि बाळासाहेब शिंदे व त्यांचे सहकारी यांचा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतराव उमाजी शितोळे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे थेट सातवे वंशज मा.चंद्रकांतजी खोमणे. नाईक चांडाळ चौकटीच्या करामती प्रसिद्ध कलाकार.बाळासाहेब .आणि रामभाऊ यांचा मोरगाव ता.बारामती येथे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे म्हणाले की चांडाळ चौकडीच्या करामतीच्या वेब सिरीज च्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाज प्रबोधन करून व्यसनापासून दूर ठेवणे, अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्याचे काम तसेच चांगले विविध प्रकारचे मनोरंजन आणि समाज उपयोगी काम या चांडाळ चौकटीच्या करामतीच्या वेब सिरीज च्या माध्यमातून हे सर्व कलाकार करत आहेत या सर्वांचा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सात सप्टेंबर रोजी भिवडी येथे योग्य तडफदार असा सन्मान करण्यात येईल तसेच या सर्व कलाकारांचा सरकार दरबारी योग्य सन्मान करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल.असे आश्वासन देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख सुधीरजी नाईक .युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. गणपत अण्णा शितकल.अध्यक्ष सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य. विशाल भाऊ शिरतोडे.अध्यक्ष कायदेशीर सल्लागार समिती. महेश दादा जाधव कार्याध्यक्ष शिक्षण समिती महाराष्ट्र राज्य. रवींद्र बापू जाधव .युवक संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य. किरण भाऊ खोमणे.युवक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नानासाहेब मदने .अध्यक्ष पुणे पूर्व जिल्हा. महेंद्र भाऊ मदने अध्यक्ष बारामती तालुका नवनाथ भाऊ मंडले साहेबराव जाधव .अमोल भाऊ चव्हाण लखन चव्हाण ईत्यादी उपस्थित होते.