कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील लोहारी बु.येथील प्रविण भगवान इंगोले या २७ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.त्यांच्या घरी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाकडून मदत मिळवून दिले. तालुकाध्यक्ष चरण इंगळे ,संघटक सुरेंद्र औंईबे, प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल सरकटे, मा.जिल्हायुवक उपाध्यक्ष समिर पठाण, मा.सर्कलध्यक्ष विनायक भरक्षे, भुषण घनबादूर, सुनिल घनबादूर, सचिन सरकटे, मिलिंद दामोदर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.











