किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : मुस्लीम समाज तर्फ नुरानी मस्जीद कासीद पुरा येथे सर्वधर्म ईदमीलन व मस्जीद परीचय कार्यक्रमा चा आयोजन करण्यात आला होता सदर कार्यक्रम ची सूरुवात मुफती मो हकीम साहब यांनी कुरान ची आयात वाचुन केले या वेळी कार्यक्रमात मुख्या प्रवक्ते वैद मो बिलाल व मास्टर मो अमीन यांनी उपस्थिति सर्व बांधवाना ईस्लाम,कुरान,व मस्जीद वर संपुर्ण मार्गदर्शन कले तसेच कार्यक्रमात उपस्थिति निलेश गाडगे सर व रितेश सोंदळे सर व निलेश कापकर यांनी आपले मनोगत व्यकत केले उपस्थिति सर्व बांधव समोर नमाज़ चा डेमो मुफती हकीम यांनी करुन दाखवीले यानंतर लगेच नाशता व शिरखुरमा देणयात आले कार्यक्रमत भिमराव कोथळकर साहेब,सेवानिवृत्त निलखन गुरुजी, शिवकुमार ठाकुर,,गणेश गाडगे, भालचंद दय्या,डाक्टर पप्पु तोंडे,सागर राखोंडे,ज्ञानेश्वर विंचुरकर, जगदीश निबोळे,गोलु बायस,गजानन कराळे,धोंगडे काका,भगत भाऊ,मधु ईंगळे,नंदकीशोर निंबोळे,कीशोर भाऊ,सह सिदाजी महाराज वेटाळ,कान्होबा चौक,कभार वेटाळ,भगत वेटाळ ,भोईपुरा,भागातील लोकांनी आपली उपस्थिती दर्शविले कार्यक्रला यशस्वीतेसाठी कासीद पुरा मस्जीद चे अध्यक्ष हाजी अफसर खान ,हाजी सै युनुस सर,मुखतार खान सर,डॉकटर वकार अंसारी, शमशेर उलहक्क सर,पत्रकार अब्दुल कुद्दुस,नईम मौलाना,तसलीम खान,शेख ऐजाज़,शेख मुखतार मास्टर , मासटर सै साबीर जानी,शेख कालु,सह युवकांनी परीश्रम घेतले उपस्थित सर्वांचे आभार हाजी ईनायत खान यानी मानले.