विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोझर नदीपात्रात दि.2 जून रोजी 12 सुमारास हातभट्टीची दारू निघत असल्याचा सुगावा पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाडगे यांना लागताच मोझर या गावात नदीपात्राच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता जागेवर खूप मोठा महाल पडलेला होता आरोपीला चाहूल लागताच आरोपी पसार झाला. त्या ठिकाणी पोलिसांनी 18 डबे मोहा चा मा ल 270 किं.27000 हजार . स्टीलच्या कळशी मध्ये गावठी दारू 24 मीटर 2400 असा एकूण 29400 रुपयाचा माग जप्त केला पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे, हेड कॉन्स्टेबल राजू वानखेडे , अभिजीत शिरसाट करीत आहेत
या आधी सुद्धा गांजा वरली दारू वर झाड सत्र सुरूच आहे .











