किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : तालुका व शहर विकासाचा अजेंडा व ध्येय समोर ठेवून आमदार नितीन देशमुख यांनी चांगलीच कंबर कसली आहे जवळ जवळ पातूर तालुक्यात तीनशे किलोमीटर शेत रंस्ते मातोश्री शेत रस्ते निधीतून करण्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले आहे तालुक्याचा विकास होण्याकरिता 70 कोटींचा निधी खेचून आणला व शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे शिलाऀ ग्राम पंचायत अंतर्गत एक कोटी रुपयाचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन दिवाणी न्यायालयरोड, , सिदाजी महाराज मंदिरा जवळील तपे हनुमान मंदिराजवळ ,तुकाराम नगर ,राम नगर , शिरल्ला गाव नवीन वस्थी रस्ते उद्घघाटन प्रसंगी आमदार नितीन देशमुख यांनी माहिती दिली विकासाचे धोरण समोर ठेवून जास्तीत जास्त निधी आणण्याचा संकल्प ठेवला आहे यावेळी तालुका प्रमुख रवी भाऊ मुर्तडकर राष्ट्र वादी नेते हिदायत खान पहिलवान ,प.स शिवसेना गटनेते अजय ढोणे. ,प.स. सदस्या सौ मनीषा ढोणे , शिलाऀ ग्रामपंचायत सरपंच सौअर्चना शिंदे , उपसरपंच सौ कल्पना ताई खर्डे ग्रामपंचायत सदस्य सौ वेशाली सुनील गावंडे , नंदू भाऊ येणकर ,मंगल डोगरे, सै इर्फान ,तसेच युवा सेना तालुका प्रमुख सागर रामेकार , मुकत्तार भाई ,मेहताब पहिलवान ,सुनील गाडगे परशुराम उपरकर ,अनिल नीमकांडे कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती