किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : आज दिनांक 13रोजी बाळापूर मतदार संघाचे आमदारनितीन बापू देशमुख यांनी पातुर शहरातील निधन झालेल्या 5 कुटुंबातील प्रमुखांना यावेळी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले भेट दिली स्थळे (मयत) पुंडलिक गाडगे शिक्षक (मयत)रामचंद्र
हिरडकार (मयत )बंटी उगले (मयत) अनुसयाबाई नेमकंडे(मयत )अन्नपूर्णाबाई खंडारे ,यावेळीशिवसेना तालुका प्रमुख रवी मुर्तडकर युवा सेना दीपक बोचरे शिवसेना शहर प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते अजय ढोणे ,शिवसेना उप शहर प्रमुख शंकर देशमुख ,युवा सेना तालुका प्रमुख सागर रामेकर परशराम *उंबरकार ,अनिल नीमकडे,सुरेंद्र उगले, गणेशे,अंबादास देवकर, मोहन गाडगे,आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.