जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातुर/ दि 27/09/2021किसान कामगार समन्वय समितीने लातूर बंदचा जो निर्णय घेतला.या देशव्यापी बंद विषयी आणि शेतरकी आंदेलनाला पाठींबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री मा अरविंदजी केजरीवाल साहेबांनी जो निर्णय घेतला त्याचा... Read more
धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल, एसपीना दिले निवेदन किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील एका वृत्तपत्राच्या पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ सप्टेंबर रोजीच्या सका... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मेडशी मंडळाला जणू तीन वर्षापासून ग्रहणच लागलेले आहे. काही केल्या निसर्ग बळीराजाच वाईट च करत आहे.सलग तीन वर्षे झाली मेडशी व परिसरातील शेतकरी ह्या ओल्या दुष्काळा मुळे मेटाकुटीला. नेहमीच अस होत आहे की पेरणी क... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा :- वाहनाने अवैध रित्या सागवन फर्नीचरची वाहतूक करनाऱ्याकडून 9 लाख 1 हजार 216 रुपयांचा मुद्देमालजप्त केल्याची कार्यवाही सिरोंचा वनपरिक्षेत्र कार्याल्याने तालुक्यातील धर्मपूरी वनोपज तपासणी नाक्य... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.२७:-येथील नगरसेविका तथा भद्रावती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सरिता सूर यांची महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.भद्रावती येथे आयोजित भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.२८:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे संघटन ९ जुलाई १९४९ पासुन विद्यार्थी विकासासाठी आणि समाज हितासाठी समाजात कार्यरत असून भद्रावती शहरात संघटनेच्या सदस्यता अभियानाला सुरुवात झाली आहे.या संघटनेचे २... Read more
शेतकरी ते थेट ग्राहक विक्री या हि संकल्पना यातुन उदयास येईल महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.२८ : अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी डॉ निलेश खटके तहसीलदार भद्रावती यांचेकडे निवेदना व्दारेमागणी केली.शेतक-यांच्या मालाला यो... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.28: शहरातील नागरी सुविधा व रस्त्यांमुळे विकास कामांना गती मिळते. शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. ते भद्रावती नगर प... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-तेल्हारा पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार ज्ञानोबा फड हे रुजू झाल्यानंतर शांतता कमिटीची सभा बोलावल्यानंतर त्यांनी सदर उद्गार काढले शहर तसेच तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावा यास... Read more
गणेश खराटजिल्हा प्रतिनिधी नाशिक नाशिक : येथील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा ची अत्यंत महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक नाशिक वसंतस्मृती भाजप कार्यालय येथे संपन्न झाली बैठक अध्यक्ष मा मुकाम सिंगजी किराडे मध... Read more
गिता सोनोने तालुका प्रतिनिधीजळगाव जामोद जळगाव जा : तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तीन छायाचित्रकार व पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी दि 26 सप्टेंबर ला मुक्ताईनग... Read more
Содержание Лучшие партнерские программы казино: 24+ гемблинг партнерки на выбор Модель RevShare Что может повлиять на вашу прибыль Как высчитывается прибыль в RevShare. Какого Брокера Выбрать Новичку — Советы Опытных Трейдеров RevShare или CPA —... Read more
मुंबई, 27 सप्टेंबर : महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार, याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. याबाबत लवकरच अधि... Read more
अकोला, दि.२७(जिमाका)- आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडु घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडुंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार ... Read more
अकोला, दि.२७ – भारतीय हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार, दि.३० पर्यंत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जनतेने व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जि... Read more
अकोला,दि.27 – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 82 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले, तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्ण... Read more
अकोला, दि.२७ – महिला व बालविकास विभागाने बालकांच्या आधार नोंदणीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाची फलश्रृती झाली ती ‘आधार’ नोंदणी दरम्यान एका कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला पुन्हा तिचे कुटुंब मिळण्यात.सन २०१९ मध्ये येथील गायत्री बालिकाश... Read more
सादिक शहासर्कल प्रतिनिधी रायपुर बुलढाणा : तालुक्यातील रायपुर या गावाची लोकसंख्या 12 हजार इतकी आहे. व रायपुर लगत 16 छोटी खेडी आहे. व त्यांच्या आरोग्याचा विचार करून.रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. शही... Read more
महेश बरगे ग्रामीन प्रतिनिधी अंबड अंबड दि.(27) : येथील मत्स्योदरीदेवी संस्थान लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असल्यामुळे अंबड तालुका घनसावंगी तालुकातिल सर्व भागातील लोक येतात शासनाने मंदिर उघडण्याचे सुचित करताच गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तालुक्यातील पावसा ची सततधार चालू असल्यामुळे मुंग, उडीद, यांचे चांगले उत्पन्न होत असते, परंतु या पिकाची पावसामुळे वाट लागली आहे, या पिकाला सुद्धा जबर फटका बसला आहे, म्हणून,शेतकरी चिंताग्रस्त झाला... Read more