सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपुर
बुलढाणा : तालुक्यातील रायपुर या गावाची लोकसंख्या 12 हजार इतकी आहे. व रायपुर लगत 16 छोटी खेडी आहे. व त्यांच्या आरोग्याचा विचार करून.रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. शहीद स्मारकांचे नूतनीकरण, व सौंदर्यीकरण ,करणे बाबत तसेच घंटागाडी, मिळणेबाबत मरीमाता सभामंडप, दलित वस्ती, निधी मिळणे अशा कामाचे निवेदन चिखली विधानसभा चे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी सरपंचप ती सुनील देशमाने, उपसरपंच शहजाद अब्दुल हकीम, व नंदू बापू देशमुख, ज्ञानदेव सोनोने, निलेश राजपूत, शमीम सौदागर, रमेश गमलाडू, समाधान घाडगे, गजानन खिल्लारे, विलास आहिर, आशिष जयस्वाल ,आदींची उपस्थिती होती.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)