गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक : येथील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा ची अत्यंत महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक नाशिक वसंतस्मृती भाजप कार्यालय येथे संपन्न झाली बैठक अध्यक्ष मा मुकाम सिंगजी किराडे मध्यप्रदेश आमदार तथा राष्ट्रीय सचिव तथा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा डॉ हेमंत सावरा अनुसूचित मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा कांशीराम पावरा आमदार शिरपूर मतदारसंघ सौ लता राऊत अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीशजी पालवे परशराम वाघेरे सर अनुसूचित जमाती अध्यक्ष सुनील बच्छाव जिल्हा संघटन सरचिटणीस नाशिक ग्रामीण नगरसेवक सुरेश खेताडे नगरसेवक पुंडलीक खोडे माजी महापौर रंजना भानशी माजी नगरसेवक यशवंत निकुळे व सर्व अनुसूचित जमाती उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते