मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. आजच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध... Read more
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दैनंदिन वाढ ही चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. दरदिवशी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची झोप उडाली आहे. काल राज्यात कोरोनाचे पाच हजारांहून... Read more
अमरावती : ओमायक्रॉन व्हेरिएंट व कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, नववर्षाचे स्वागत करताना दक्षतेचेही पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच... Read more
अकोला जिल्ह्यात कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना सानुग्रह अनुदान ; ४५० जणांचे अर्ज मंजूर
अकोला –कोविड १९ या आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलही विकसित केले आहे. जिल्ह्यात आजअखेर यासंदर्भात ४५० जणां... Read more
अकोला –प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि.१ जानेवारी रोजी होणार आहे. हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सहभ... Read more
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी महावितरणचा कनिष्ठ अभियंता व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान एका खासगी इसमालादेखील ताब्यात घेण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव फाटा... Read more
मुंबई, दि. २९ : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या... Read more
मुंबई, दि. २९- राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांस... Read more
नवी दिल्ली, 30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2021 च्य... Read more
चंद्रपूर : कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉन विषाणूंचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसर... Read more
बुलडाणा : कोविडकाळात समाजातील प्रत्येक घटकाला मोठा फटका सहन करावा लागला. कोरोनामुळे समाजाला निरोशेने ग्रासले. या कठीण काळात प्रत्येकाला मदतीची गरज होती. कोविड काळात मोठे, लहान कुणीही सुटले नाही. त्यामध्ये बालकांचे अपरीमीत नुकसान झाले. राज्यात अ... Read more
बुलडाणा : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण याची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगा... Read more
बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 88 गुन्हे नोंदविण्यात आले असून 82 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे न... Read more
वाशिम : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने वाढत आहे. 31 डिसेंबर आणि त्यानंतर नविन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची धार्मिकस्थळी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. अशा ठिकाणी लोकांनी गर्दी न करता सगळयांनी घरात राहूनच हा उत्सव साजरा करावा. असे आ... Read more
वाशिम : कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनिम 1897 लागू करण्यात आल्याबाबतची अधिसूचना 14 मार्च 2020 च्या अधिसूचनेनुार नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे.17 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार एकत्रित सुधा... Read more
अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 11 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सर्वाधिक लसीकरण केलेल्या तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचा जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन... Read more
अकोला – जिल्ह्यातील चोहोट्टाबाजार ता. अकोट येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा, पानमसाला,सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी. खर्रा) विक्री करणाऱ्या किराणा व्यापाऱ्यावर बुधवारी (दि.२९) कारवाई करुन अटक करण्यात आली. या व्यापाऱ्या विरुद्ध दहिहां... Read more
अकोला – कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्ट... Read more
अकोला – जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, कापूस, तूर, कापूस व कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर सातरगाव ता.... Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम अनसिंग : अनसिंग येथील श्री पदमप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाच्या संदर्भात एकवीस वर्षे वय याबाबत आणलेल्या विधेयकाच्या संदर्भाने चर्... Read more