अमरावती : सर्व शासकीय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये व खासगी लसीकरण केंद्रावर आजपासून (10 जानेवारी) आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर मात्रा देणे सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह, फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या नागरिकांनी बुस्टर... Read more
अकोला – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक असलेल्या मनुष्यबळासंदर्भात पदनिहाय आढावा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घेतला.यावेळी स्थानिक पातळीवरुन ज्या कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविता येते अशा पदांची... Read more
अकोला : कोविड नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तालुका तसेच ग्रामिणस्तरावरील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोविड नियंत्रणात कोणत्याही प्रकारे हयगय करु नये,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. जिल्हास... Read more
प्राचार्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार… अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर (दि.८ जानेवारी २०२२)- स्थानिक डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॅा.के.एस.खंडारे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्यासह महाविद्याल... Read more
आठ गावच्या शेतकऱ्यांनी घेतला सहभाग महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.9:- आज दिनांक ९ जानेवारी २०२२ ला “संत शिरोमणी सावता माळी अभियाना” अंतर्गत भद्रावती येथील बगळे वाडी मध्ये खुल्या पटांगणावर शेतकरी बाजाराचे उद्घाटन कर... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार करण्यात आला.पातूर येथे वीज वितरण कंपनी येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले संतोष खुमकर यांची सबो... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुका हे अतिदुर्गम डोगरांळ आदिवासी भाग म्हणून प्रचलीत आहे.भामरागड येथे पर्लकोटा,पामुलगौतम व इंदावती या तिन नद्यांचा संगम अाहे.तसेच तालुक्यात बिनागुंडा येथे धबधबा आहे.स... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नुकतेच दिल्ली येथे एम.बी.ए.चे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे डेंग्यूच्या आजाराने निधन झाल्याची घटना दि.७ जानेवारी रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार, येथील लोकमा... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पातूर शाखेत ब्रह्मा कुमारीज मीडिया विभागाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा : या गावात टायगर ग्रुप तर्फे भव्य व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन करण्यात करण्यात आलेले होते. सामन्यांची सुरुवात ६ तारिखे पासून सुरु झालेत तर ८ तारिखेला अंतिम सामना व बक्षिस वितरण कार्यक्रम करण्... Read more
अकोला : संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता आज (दि.९) चे रात्री १२ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत रात्रीची संचारबंदी तसेच दिवसा जमावबंदीच्या आदेशासह इतर निर्बंध जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले.... Read more
They take extremely good care of themselves and get a very, uniquely Japanese pull in. Carefully outfitted within the latest designs and colours, Japanese people women of all ages are celebrated for their faultless japanesemailorderbride.com des... Read more
अकोला : कोविड संक्रमणाचा वेग वाढत असून त्यासाठी चाचणी, संपर्क चाचण्या तसेच उपचार सुविधा उपलब्धतेसोबतच ग्रामिण भागात कोविड लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यां... Read more
उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे पञकार दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली : 06 जाने बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला. जातो याचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक अंकित गोयल,... Read more
नागरिकांनी मास्क घालून घराबाहेर निघावे मुख्याधिकारी अजय साळवे यांचे आवाहन. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/अहेरी :- जिल्हामध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असल्याने नगर पंचायत प्रशासन अहेरी कडून मास्क न घालणाऱ्या नागरिका... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-तेल्हारा येथील प्रतिष्ठित नागरिक व सदैव समाज कार्यात अग्रेसर असणारे प्रदीप सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.सर्व प्रथम सका... Read more
शौचालयाची बांधकाम प्रकरण गेले होते न्यायालयात. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी. गडचिरोली:- आरमोरी तालुक्यातील चामोर्शी या गट ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या वनखी येथील रंजना भाग्यवान राऊत या महिलेला शौचालयाची रक्कम 12 हजार रुपये तब्बल दोन वर्... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-आज दि. ०७/०१/२०२२ रोजी सुमारे सकाळी १०:३० वाजेपासून पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.हे रक्तदान पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले.त्यामध्ये परीसराती... Read more
मुंबई : आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा ईशारा देखील टोपे यांनी दिलाय. मास्क नसेल तर दंडकरा, गर्दी टाळा... Read more
मुंबई : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातही ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांस... Read more