सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : ग्रामपंचायत देऊळगाव साखर्शा येथे. 72 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतीय जवान फौजी एचएमटी हवालदार मास्टर टेक लेह लदाख सतिश वानखेडे देऊळगाव साकर्शा या जवानाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित प्रथम नागरिक सरपंच संदीप अर्जुन अल्हाट व उपसरपंच अविनाश राठोड ग्रामपंचायत सदस्य रणजीत बापू देशमुख. बालचंद वानखडे. रेखा आमले. चांगोना चव्हाण.फुलाबाई पवार. गणेश पाचपोर. यशोदा नवत्रे. शे अबरार .आरती वानखडे. अमृता गायकवाड.विजयाबाई पवार. व ग्राम विकास अधिकारी शेळके तलाठी काटे व गावातील प्रतिष्ठित नागरिक पाटील सर .पाचपवार सर. चवरे सर. कृष्णा सर पाटील सर. गावातील पोलीस पाटील गजानन पाटील. ग्रामपंचायत कर्मचारी भिका गायकवाड मनोज देशमुख नितीन अल्हाट व कृष्णा चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.


