किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अखिल भारतीय कांग्रेस कमीटीची सदस्यता नोंदणी अभियान अंतर्गत अकोला जिल्हा कांग्रेस कमीटी तर्फे पातुर तालुका व शहर कांग्रेसचे कार्यकारणीची व तालुक्यातिल सर्व पदाधिकार्यांचे डिजीडल सदस्य नोंदणी प्रशिक्षण शिबीर घेणयात आला या शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला जिल्हा कांग्रेस कमीटी चे अध्यक्ष अशोक अमानकर होते तर प्रमुख पाहुणे कांग्रेस नेते हाजी सै बुरहान ठेकेदार, हाजी सै कमरोद्दीन, बाळापूर तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अजय ताथोड पातूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष राजाराम डाखोरे होते या शिबीर चे प्रशिक्षण भुषण गायकवाड़ यांनी दिले पातुर न प शेत्रातील शहर बुथ प्रमुख तालुका काँग्रेस कमिटीचे महासचीव शेख मुखतार यांची निवड करणयात आली या शिबीरात शहर अध्यक्ष हाजी सै समी,सै मुजाहिद,मो फैज़,सै मुज़म्मील,रमेश पटेल,समाधान राठोड, मो रजाउलहक्क,अनील राठोड, संजीव राठोड,गणेश वांडे,अज़गर खान,मो शारीक,चंद्रकात बारताशे,शब्बीर अली,जानकीराम राठोड,प्रितम खुळे गुरुजी, प्रकाश डहाळे,रामदास लोखंडे, मो सलीम,सै फिरजा़न ,अफरोजो़द्दीन सह कार्यक्रते पदाधिकारी उपस्थित होते.