महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड दि.18 अंबड शहरात मराठा सेवा संघातर्फे ग्रामीण भागतिल 50 विद्यार्थ्यासाठी वसतिगृह तसेच 60 विद्यार्थिकरिता अद्ययातन 75 लाख रुपये किमतींची इमारतींची उभारणी चे नियोजन करण्यात आले आहे. 32बाय 65 बाय फूटाचे या अद्ययावतन इमारती मधील सभागृह चा वापर सामजिक कार्यक्रमासाठी करण्यांत येणार आहे.ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना शिक्षणासाठी सोय व्हावी या साठी मराठा सेवा संघाचा 75 लक्ष किमंती उपक्रम राबवत आहे. या मध्ये दोन मजली सु सूजय इमारत बांधकामा चि संकल्पना मांडण्यात आली. मागील वर्षी जुलै महिन्यात बांधकामं निधी जमा करून बांधकामास सुरवात करण्यात आली विशेष बाब म्हणजे 3 नोव्हेबर रोजी ऐक मजला तयार झाला आहे.ग्रामिण भागतिल तरुणांना स्पर्धा परीक्षाच्या तयारी साठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे. या इमारतींचे कामं प्रगतीपथावर असून लवकरच हे कामं पूर्ण होहील व 75 लक्ष रुपया मध्ये होत करू व्यक्तीने सरळ हाताने बांधकामं निधिमध्ये हातभार लावा आशे आव्हान मराठा सेवा संघा च्या वतीने करण्यात आले आहे (मराठा सेवा संघ अंबड महाराष्ट्र ग्रामीण बँक खाते नंबर 80013805948 आय. एफ.सी. कोडं 0005226 खात्यात देणगी जमा करावी अशे आव्हान मराठा सेवा संघाचे संदीपाण जाधव कृष्णा मुज्गुले संतोष टापरे यांनी केले)