वृषभ दरोडे तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : 16 जानेवारी 2022 रोजी बिरसा ब्रिगेट शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी बीरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुडमेथे यांच्या मार्गदर्शन व उपस्थित हा सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी येवती येथील सरपंच श्रीरामजी सोयाम व जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी राळेगाव उपविभाग प्रमुख सुरज मरस्कोल्हे तालुकाध्यक्ष दिनेश करपते सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कन्नाके विद्यार्थी ब्रिगेट कार्याध्यक्ष विकास उईके संघटक गणेश शिंदे प्रमोद इरपाते महादेव मेश्राम गजानन वरखडे व गावातील सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ व युवा सेना उपतालुकाप्रमुख ऋषभ दरोडे यांनी यांनी ब्रिगेट शाखा येवती कार्यकारिणी गठित केली यावेळी शाखा अध्यक्ष अनिल सोयाम शाखा उपाध्यक्ष हरिकेश कोरांगे शाखा सचिव रोशन उईके शाखा संपर्कप्रमुख सुरज जुमनाके शाखा कोषाध्यक्ष गोपाल मडावी संघटक अमोल टेकाम सहसचिव प्रल्हाद कोरांगे सहसंघटक रामू नेहारे महिला बीरसा ब्रिगेड शाखाध्यक्ष अनिता कुळमेथे उपाध्यक्ष चंदा उईके सचिव जोशना सोयाम संघटक करिष्मा कन्नाके मंगला कन्नाके यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन सहभाग घेऊन उद्घाटन करण्यात आले यावेळी माला कन्नाके मनीषा उईके विशाखा जुमनाके कविता कोरांगे गिरीजा जुमनाके गेडाम आदी समाज बांधव उपस्थित होते