किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
रविवार दिनांक २३/०१/२०२२२रोजी हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याहोणाऱ्या जयंती निमित्त मा आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन बापू देशमुख यांच्या आदेशाने तालुका प्रमुख रवी मुटर्डकर युवा सेना तालुका प्रमुख सागर रामेकर शहर प्रमुख अजय ढोणे यांच्या नेतृत्वात रेस्ट हाऊस येथे बैठक संपन्न झाली, या बैठकीस शिवसेना नेते गजानन पोपळघट, डॉ दिगंबर खुरसडे शिरला, सरपंच शिंदे, उप शहर प्रमुख शंकरराव देशमुख, कैलास बगाडे, दिपक देवकर, अनिल निमकडे, विजय देवकर ,ग्राम पंचायत सदस्य सुनील गावंडे, नंदू येनकर , शिवसेना शाखा प्रमुख प्रमोद हाडके ,विशाल गोतरकर, अरविंद माकोडे, सचिन फुलारी ,किशोर बोबटकर, आनंद तायडे, विश्वनाथ इंगळे सोनू बोरकर, बोरकर प्रवीण देवकर ,विश्वनाथ इंगळे, सोनू बोरकर ,मोनू बोरकर, उदय निलखन ,शंकर राखुंडे कुणाल मोकळकर ,सोपान वानखडे ,अक्षय खराट , रोशन
प्रसिध्दी प्रमुख चेतन खोकले व आजी माझी पदाधिकारी व
शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत आभार प्रदर्शन सचिन तायडे यांनी केले











