गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे नेहरु युवा केद्र अकोला व स्वामि विवेकानंद युवा बहुउद्देशिय मंडळ उकळी बाजार व बजरंग दल उकळी बु. याच्या सयुक्त विद्देमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरा मधे ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे बाहेर गावि जात असतांनी पेठेच्या व्यवसाय करणारे जनार्दन वानखडे शेलगाव मुकुद नांदुरा यांनी रक्तदान शिबिराचे बँनर पाहताच शिबिराच्य ठीकानी येउन रक्तदान केले व मंडळा मार्फत त्यांचा शाल व श्रीफ़ळ देउन सत्कार करणयात आला या शिबिरासाठी मंडळा मार्फ़त परीश्रम करण्यात आले मंडळाचे कार्यकर्ते गजानन काळमेघ बिहाळे सर .मंगेश धनभर केद्र प्रमुख विशाल घोगरे . प्रमोद काळे राहुल काळे. विनय वाघ. अमर काळे .उमेश काळे .विवेक वाघ केशव काळे .शिवाजी काळे. सतीश घुंगळ .राधेशाम घुंगळ विवेक काळे. अजय वाघ. चंद्रकांत मार्के ज्ञानेश्वर येउतकार. अजय सोळंके .गोपाल काळमेघ