गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. यावेळी अजय बंड, लखन राजनकार भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस,रोशन बोंबटकार, सतीश जैस्वाल,महेंद्र गोयनका,रवी गाडोदिया,ओम सुईवाल,गणेश इंगोले,अनंता निमकर्डे,शिवा खाडे, आशिष दामोदर,रोहित चराटे,गोपाल बंड तसेच अनेक भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा आणि योगेश अण्णा टिळेकर समर्थक प्रामुख्याने उपस्थित होते.