किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर तालुका प्रतिनिधि: अलहाज सलीम झकेरीया ऊर्दु वरीष्ठ प्राथमीक शाळा येथे शालय विद्यार्थांच्या जिवन शैलीत व्यवसाय ची दर्जेदार माहीती होणे गरजेचे आहे या वर आधारीत आनंद मेला चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक संस्थापक हाजी सैययद कमरोद्दीन होते तर प्रमुख पाहुणे डाक्टर मो शहाबोद्दीन, अड सै फराजो़द्दीन ,डॉ सैय्यद सज्जाद,प्रा रवी शंकर राखोंडे,मुजफ्फर खान,मुख्याध्यापिका फारेहा समरीन ,सबीहा यासमीन,सैय्यद शकील,मो जावेद उररहेमान,जाकीर खान सर उपस्थिति होते या वेळी मान्यावरांचे सत्कार करण्यात आले आनंद मेला मध्ये शालय विद्यार्थिना ,सैंडवीज,आलु पराठा,आलू पोंगा,चना पोंगा,कचुरी,पाणीपुरी,भेलपुरी,पापड,आलुबोंडा,गुलाबजामुन, चनाभटुरे,पान दुकान,बेरकुट,स्पेशल भेल,चंपाचमेली,खसता पपड़ी, व घरात त्यार करणयात आलेले एकहुन एक पदार्थाची पालक व शाळेचे शिक्षक व विदयार्थींना खरीदी केली व मनसोक्त आनंद घेतले या मेलेत शाळेचे शिक्षक मो साकीब सर,परवेज़ खान सर, सैय्यद एहफाजोददीन, शेख मुखतार, जिया उल्लाह खान, सह शेख आरीफ,अब्बास खान,शेख अबरार भाई,शेख हनीफ,सै सलीम,सै सोहेल,यांनी परिश्रम घेतले,कार्यक्रमला पालक,विदयार्थी यांचा सहभाग होता